Blog

क्रशवाली स्टोरी – He Is My Crush!

प्रत्येकाला एक अशी व्यक्ती आवडते जी त्याची क्रश असते.  पण क्रश असणारी व्यक्ती हे आपले प्रेमचं असते असं नाही.  आपल्या प्रेमाला आपल्या क्रशबद्दल सांगतानाचा विश्वास आणि योगायोग ह्या गोष्टीबद्दल ही कथा आहे.      अनघा, सातवीत असतांनाच प्रेमात पडली.  खरं तर प्रेम करण्याचं हे वय नाहीच म्हणा पण प्रेम म्हणजे काय तेही माहीत नसताना त्याच्या…

निसर्गाशी गुजगोष्टी

निसर्ग आणि मानवाचं एक सुंदर नातं आहे. प्रत्येकाच्या मनात दडलेल्या आठवणींची साठवण म्हणजे निसर्गाशी दिलखुलास मारलेल्या गप्पांचा एक कप्पा. जिथे फक्त तो आणि तुम्ही अगदी मनमोकळेपणाने संवाद साधत असता. निसर्गाशी आपल्या गप्पा नेहमीच रंगतात. त्यातलेच काही तुमच्या आमच्या मनातले निसर्गाशी केलेल्या ह्या गुजगोष्टी.      व्वा! आज वातावरणात किती सुंदरता जाणवतेय. काय प्रसन्न वाटतंय! सकाळची…


Follow My Blog

Get new content delivered directly to your inbox.

Design a site like this with WordPress.com
Get started